AGM
GAM ANNUAL GENERAL MEETING 2026
On 22-23 March 2026 | At Kolhapur
माननीय अध्यक्ष / सचिव,
जिल्हा ग्रॅपलिंग असोसिएशन
सप्रेम नमस्कार 🙏
ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आपणांस नम्र कळविण्यात येते की,
📅 रविवार, दिनांक 22 मार्च 2026 रोजी कोल्हापूर येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) मध्ये आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची व अनिवार्य आहे.
👉 सभेपूर्वी कृपया वार्षिक संलग्नता फी (2026–27) जमा करावी, ही नम्र विनंती.
📌 तसेच सभेस येताना संलग्नता फॉर्म पूर्ण भरून सोबत आणावा.
⚠️ मागील वर्षांची (2025–26 / 2024–25) संलग्नता फी बाकी असल्यास ती त्वरित जमा करावी, अन्यथा सभेमध्ये सहभागी होण्यात अडचणी येऊ शकतात.
🤝 आपल्या सहकार्यामुळेच संघटनेची प्रगती अधिक वेगाने होईल, याची आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद!
आपला,
संतोष देशमुख
सचिव – ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र




Grappling Association Of Maharashtra
©2025 All rights reserved
©2025 Grappling Association of Maharashtra
Follow Us!!
Head Office: Ishma Sports & Fitness Club, B/H Pratapgarh Nagar, Dindori, Nashik, MH - 422202.
Contact Us!!
To Report any Technical Issue or Assistance Contact at
कोणत्याही तांत्रिक समस्येची तक्रार करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी येथे संपर्क साधा
⚠️
Technical Administrator GAM
